काना असलेले 400 शब्द /
kana shabd /
आ - कार शब्द
का खा गा घा चा छा जा झा टा डा ढा णा ता था दा धा ना पा फा बा भा मा या रा ला वा शा षा हा ळा क्षा ज्ञा.
आई आज्ञा आता आशा आग आला आड आज आण आत आस कला कथा काक काका काख काच काटा कात कान काप काम काय काल कास काळ काळा खडा खवा खाट खास गरा गळा गाठ गाय गार गारा गाल गाव गाळ घसा घाण घाम घार घाव घास चला चहा चाक चारा चाल छटा छान छापा छाया छावा जथा जाग जागा जाच जाड जात जाळ झगा झरा झाड झाला टाक टाळ टाका ठाम डाक डाग डाव दास ढाल तवा ताक ताग ताजा ताट ताप तार ताल ताव थवा थाट थारा दाट दान दाम दार धडा धाक धाड धार धावा धारा नफा नवा नाक नाग नाद नाच नाना नाव नाश पाक पाच पाट पाठ पान पाय पारा पाव फार बटा बाक बाग बाण बाबा बाळ भारा भार भाला भाव भाषा भास भाळ मजा मला मळा माझा माठ माड मात माथा मान माप माफ मामा माय माया मार माल मासा माळ रवा राग राजा राधा रान राम राव रास लळा लाख लाच लाज लाट लाड लाल लाळ वडा वसा वाचा वाघ वाट वाटा वात वाद वाफ वार वारा वाव वास शाखा शाम शाल शाळा सखा सडा सभा ससा साग साज साठा सात साथ साद साधा साफ साय सार साल साव हवा हाक हाड हात हार हाल
तीन अक्षरी शब्द
Three letter Words
Tin akshari shabd
अफाट आदर आनंद अबला आनन आपण आलय आवड आसन आकडा आकाश आजार आझाद आडवा आढावा आधार आपला आभार आभाळ आमचा आयात आरसा आराम आरास आवळा आवाज आवार आहार अंगठा अंदाज अंधार कपाट कपाट कमाल करार कागद काजवा काजळ कानन कापड कायदा कायम कारण खटारा खापर खालचा गजरा गरजा गाजर गाभारा गायक गायन गारवा घागर घायाळ चमचा चपला चाकण चाकण चादर चालक जनता जमाव जहाज जहाल झकास झटका झाकण झालर टपाल ठराव तपास तबला तहान ताकद ताटवा तापट थकवा दाखला दानव दाबून धमाल धाकटा धाडस नकला नवरा नाखवा नाताळ नापास नायक नारद नारळ नाराज पगार पडदा पताका पसारा पहाट पाडवा पातळ पापड पायथा पाषाण पाळणा फराळ फवारा फायदा फारच बाजार बालक भाकर भारत भाषण मनका मनात ममता मवाळ मशाल महाग महान माघार मानव मानस मापन मायना मालक याचना यातना रसाळ राखण रावण ललना ललाट लहान लाडका वखार वनवा वरात वाकडा वाचाळ वाजवा वाटाणा वादन वादळ वापर वाहक वाहन शहाणा शारदा सकाळ सदरा सपाट समता समान सबला सराव साखर सागर सादर साधना साफळा सामना सामान सारखा सावध सावध सावळा साहस हजार हमाल
🎈🎈🎈🎈
चार अक्षरी शब्द
Four Letter Words
Char akshari shabd
अचानक आगमन आचरण आठवण आवरण अडथळा अनावर अपघात अपमान अपराधा अवतार अवधान अहवाल आकलन आगमन आटपाट आठवडा आमदार आपापला आरपार आराधना आवडता आवाहन आसपास अंगरखा करामत कलाकार कसदार कामकाज कामगार कारखाना कारभार कारावास खानावळ खासदार गजानन गणराज गाजावाजा गार गार गांदा चप्पलता चवदार जनावर जलाशय तफावत तलवार थाटमाट दनादन दरबार दरवाजा दवाखाना दया माया धनवान धबधबा धावपळ धारदार नातलग नामदार नावडता नारायण पखवाज पराजय पराभव पाठबळ पाठलाग पानवटा पायवाट पावडर बलवान बादशहा भागाकार मतदान मतदार महाराज महाराणा महाशय मानवता रसदार राजगड राजमाता राजाराम रामगड रामबाण रामायण रायगड शामराव सखाराम सदाचार समाचार समाधान समानता सरकार सहकार साठवण सहवास साधारण सायकल सावकार सावकाश सावधान हालचाल हावभाव अजरामर अदलाबदल आडपडदा कमतरता काटकसर कायापालट कावराबावरा काळासावळा खळखळाट गडगडाट गणनायक चालढकल जबाबदार जवळपास जयजयकार
जाडाभरडा दगाफटका धडधाकट नाटककार बाजारहाट भरभराट मालमसाला वाजत गाजत वातावरण वरण-भात सडासारवन साखरभात सारसबाग
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
"आ" कार वाक्य
बाबा कराडला जातात.
बाबा साप बघा.
मला सजा करा.
माया कागद काप.
मसाला छान झाला
ताटावर झाकण टाका.
रामाला साप चावला.
हावरट सागर पळाला.
कागदाचा लगदा झाला.
आशाचा नवरा पळाला.
बाळ पाटावर बसला.
पावसाळा जवळ आला.
मामा गावाला चला.
नाना पापड आण.
शारदा तारा पहा.
सामना छान झाला.
लाल झालर लावा.
काकाचा हात भाजला.
अक्षय उतारा वाच.
दरवाजा उघडा.
ताई पसारा आवर.
बाबा खाऊ आणा.
कावळा झाडावर बसला.
पावसाळा जवळ आला.
आकाश ढग पहा.
सदा कागद आण.
वामन कागद काप.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com
👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
💲Ⓜ️©️
No comments:
Post a Comment