Showing posts with label STANDARD FIVE. Show all posts
Showing posts with label STANDARD FIVE. Show all posts

पाठ 23 स्वाध्याय उत्तरे छत्रपती राजश्री शाहू महाराज इयत्ता 5 वी

पाठ 23 स्वाध्याय उत्तरे छत्रपती राजश्री शाहू महाराज इयत्ता 5 वी
        स्वाध्याय
प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का पडू लागल्या ?

उत्तर : कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला दुष्काळामुळे भेगा पडू लागल्या.

(आ) लोक शाहूमहाराजांविषयी काय बोलू लागले ?
उत्तर :- एवढा चांगला राजा मिळाला आणि अस्मानी संकट आलं 

 (इ) पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला ?
पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी विहिरीतील गाळ काढण्याचा आदेश दिला. 


(ई) रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली?

उत्तर : रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी शिशु संगोपन गृह योजना सुरू केली.


प्र. २. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) शाहूमहाराजांचा जीव वरखाली का होऊ लागला ?
उत्तर : प्रचंड दुष्काळ पडला. जनावर उपाशी पडली. माणसं जगण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागली. गोरगरीब भुकेने मरू लागले. त्यामुळे शाहू महाराजांचा जीव वरखाली होऊ लागला.


(आ) नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी कोणकोणत्या तालुक्यांचा दौरा केला? त्या ठिकाणी परिस्थिती कशी होती ?
उत्तर नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांचा दौरा केला. तेथील शेती करपून गेली होती. पिण्यास पाणी नव्हते. खाण्यासाठी अन्न नव्हते. प्राणी भुकेने तडफत होते.



(इ) महाराजांनी व्यापाऱ्यांना बैठकीत काय सुचवले ?
उत्तर : दुष्काळ असल्यामुळे जनता हैराण झाली आहे. धान्याच्या किंमती कमी करा. धान्याची विक्री खरेदी किंमत घेऊन करा. जेणेकरून प्रजा उपाशी राहणार नाही व तुम्हांला दुवा देतील. तुमचा तोटा दरबारात भरून दिला जाईल.







(ई) जित्राबांसाठी महाराजांनी कोणकोणत्या सोई केल्या?
महाराजांनी गु्रांच्या छावन्या सुरु केल्या.त्यांना वैरण दानापानी याची सोय केली.सरकारी गायरान चरण्यासाठी मोकळीक दिली.


(3) महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे का ठरवले?
प्रजेकडे धान्य विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. म्हणून काम काढणं गरजेचे आहे, हे महाराजांनी ओळखले. म्हणून रस्ते बनविण्यात आले.
या साठी महाराजांनी रोजगार हमी योजना राबविण्याचे ठरविले.


(ऊ) महाराजांनी शिशु संगोपनगृहं चालू करण्याचा हुकूम का दिला ?
कामावर येणाऱ्या बायकांची मुले झाडाखाली, इकडे तिकडे फिरतात. उपाशी मरतात. रडतात.त्यांची कोणीही काळजी घेत नाही.
ही गैरसोय टाळण्यासाठी महाराजांनी शिशु संगोपनगृहं चालू करण्याचा हुकूम  दिला.





प्र. ३. खाली दिलेले शब्द वाचा व पुन्हा लिहा.

तल्खली,
अस्मानी,
हाहाकार,
 संस्थान,
जित्राबं,
हद्द,
चिल्लीपिल्ली,
 छावण्या,
हुकूम,

प्र. ४. या पाठामध्ये 'बिनव्याजी' हा शब्द आला आहे. तुम्हांला माहीत असलेले असे उपसर्गयुक्त शब्द लिहा.



५. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

(अ) दुष्काळ x सुकाळ 

(आ) सुपीक x नापिक 

(इ) लक्ष X दुर्लक्ष 

(ई) तोटा x नफा 

(उ) स्वस्त X महाग 

• खालील वाक्यांतील क्रियापदे अधोरेखित करा.

१. समीरने पुरणपोळी खाल्ली.

२. शाळा सुरू झाली.

३. मुलींनी टाळ्या वाजवल्या.

४. शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले.

५. रमेशने अभ्यास केला.

६. वैष्णवी सुंदर गाते.

• कंसातील क्रियापदे योजून पुढील वाक्ये पूर्ण करा.

(लागला, गेले, सोडले, करतात.)

१. तिचे बालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेले.

२. एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकींना सावध करतात.

३. त्याने घर सोडले.
व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला.



 

23. जोडशब्द : छत्रपती राजश्री शाहू महाराज इयत्ता 5 वी

पाठ 23
 छत्रपती राजश्री शाहू महाराज
 जोडाक्षरे जोडशब्द 

 छत्रपती          
राजश्री        
वर्षीही   
उन्हाची
 तल्खली          प्रजेच्या           डोळ्यांतील

  पाणिसुद्धा       कोल्हापूरच्या        लागल्या
 
कुऱ्हाड               सर्वत्र     दुष्काळनं  हलकल्लोळ

गावच्या        व्हायला    त्यांनी  बहाद्दूर  अस्मानी

अधिकाऱ्यांना    घोड्यावरून     बोचऱ्या

फिरणाऱ्या         अवस्था       दुष्काळानं

 झोडपलेल्या       उन्हातान्हाचा   स्वतः   असल्याचं

प्रजेला       अप्रूप     नव्या     वर्षाच्या     उन्हानं

प्रजेचं      गाऱ्हाणं       व्यापाऱ्यांची   संस्थानात

प्रजा       धान्याच्या         केल्या   त्यांच्या   तुम्ही

विक्री        खरेदीच्या   धान्य  तुम्हांला  त्यामुळे

 उतरल्या         मार्गदर्शनाखाली    स्वस्त   योग्य

 प्रमाणावर      शहरातल्या  बाकीच्या  गोष्टींचा

तत्वावर        बिनव्याजी     कर्ज  रक्कम   व्यवस्था

 युद्धपातळीवर       केल्या    त्यांनी       राज्यातल्या

नदीनाल्यांची खात्यातल्या    नदीनाल्याची

 इंजिनिअर्स शक्य नदी - नाल्यांवर राबवण्यात

 वाढवल्यामुळे    गरजेपूर्त्या   शेतकऱ्यांची जित्राबं

छावण्या  उभ्या      राज्यानं       उभारलेल्या थट्टीत

मालकीच्या       म्हणजे          तेवढ्यावर

 रस्ते   ब्रिटिश       हद्दीतसुद्धा    रस्त्याची

  चक्र          रयतेच्या     रस्त्याच्या   चिल्लीपिल्ली
संगोपनगृह  बाया - बापड्यांची 

Elements And Their Symbols

मूलद्रव्य व त्यांच्या संज्ञा. Elements And Their Symbols  अनु क्र. नाव           सूत्र 1. हायड्रोजन (Hydrogen)-H 2. हेलियम (...