MH SARAL
MH SARAL IS A SPECIAL EDUCATIONAL BLOG... NMMS, JNVST, SCHOLARSHIP EXAMINATION, GK, GENERAL KNOWLEDGE, PDF, TECHNOLOGY, QUESTION PAPERS, TRANSFER, GR, ONLINE QUIZZES, KAHOOT, PHONEPE, GPAY,VIDEOS, STORY, WHATS APP, INSTAGRAM, MARATHI, HINDI, ENGLISH, mathematics, SCIENCE, SWADHYAY, CONVEY GENIUS UDISE PLUS, PIN CODE, IPL, T20 WORLD CUP 2024
Home
- 400 मराठी सोपे शब्द / अकारांत शब्द 400 Marathi easy words
- काना असलेले 400 शब्द / kana shabd / आ - कार शब्द
- पहिली वेलांटी 400 शब्द | इ कार शब्द PAHILI VELANTI 400 WORDS IN MARATHI
- EK MATRA SHABD MARATHI
- उ - काराचे शब्द पहिला उकार PAHILA UKAR SHABD MARATHI
- ऊ-काराचे शब्द दुसरा उकार
- ऐ-काराचे शब्द दोन मात्रा शब्द
- Math Worksheets - Two Digit Addition
- TABLES 2 TO 50
- TRACING SHAPES आकार
- BLO APP DOWNLOAD LINK
- ओ -कारा चे शब्द काना एक मात्रा
Elements And Their Symbols
महाराष्ट्र राज्य : प्रशासकीय विभाग माहिती
महाराष्ट्र राज्यात असलेले प्रशासकीय विभाग - सहा
देशभक्ती गीत चीर विजयाचे वारस आम्ही.....
देशभक्ती गीत
━┅━═▣◆★✧★◆▣═━
20.✸ चिरविजयाचे वारस आम्ही ●●●●●००००००●●●●
चिरविजयाचे वारस आम्ही
कर्तव्याचे पुजक आम्ही
चिरविजयाचे वारस आम्ही॥धृ॥
व्यक्ति सुखाचे पाश तोडुनी ध्येयपथावर युवक चालले
अविरत अमुच्या तपस्येतुनी संघटनेचे तत्व उदेले
संघटनेचे सेवक आम्ही॥१॥
समाजसेवा ब्रीद आमुचे स्वार्थ सुखाची आस नसे
थोर कारणी देह वहावा एक मात्र हा ध्यास असे
ध्येय पथावर सैनिक आम्ही॥२॥
खडतर असले वाण घेतले स्वेच्छेने तर आम्ही आमुच्या
या भूमीचे भाग्य अखेरी प्रयत्नातुनी घडेल आमुच्या
पराक्रमाचे पाइक आम्ही॥३॥
तमा न आम्हा कळिकाळाची केवळ अमुचे कार्य करु
कर्तव्याचे पूजक आम्ही ध्येयास्तव या जगू मरु
चिरविजयाचे वारस आम्ही॥४॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
देह मंदिर चित्त मंदिर
देह मंदिर चित्त मंदिर प्रार्थना
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
बोधकथा :खोटा पैसा
खोटा पैसा
बोधकथा
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एकदा दिनदयालजी बाजारात भाजी आणण्यासाठी गेले असता एका वृद्ध बाईकडून त्यांनी भाजी विकत घेतली. नंतर हिशोब लिहिताना त्यांच्या लक्षात आले कि आपल्या खिशातील एक खोटा पैसा त्या म्हाताऱ्या बाईला भाजीचे पैसे देताना चुकून दिला गेला. आपण नकळत का होईना त्या बाईला फसविले. याचे त्यांना अपार दु:ख झाले. ते पुन्हा बाजारात गेले व त्या बाईसमोर जावून उभे राहिले व म्हणाले," बाई, मी नकळत का होईना तुम्हाला फसविले आहे. मी तुम्हाला खोटा पैसा दिला आहे." त्या बाईला त्यांच्याशी बोलायला वेळ नव्हता, ती त्यांना म्हणाली," अहो, राहू दे एका पैशाचे काय? मला इथे भाजी विकू दे" पण दिनदयालजी म्हणाले ," नाही बाई ! मी तुम्हाला फसविले हि गोष्ट माझ्या मनाला लागून राहिली आहे. माझी चूक मला सुधारू द्या." त्या बाईने पण त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव पाहिले व आपला गल्ला असलेली पेटी त्यांच्या समोर ठेवली. बाह्य जग विसरून दिनदयालजिनी एकाग्रपणे तो गल्ला तपासला व त्यातील खोटा पैसा त्या बाईला सांगून परत घेतला व त्या जागी खरा पैसा त्या गल्ल्यात टाकला. त्या वृद्ध बाईने त्यांना तोंड भरून आशीर्वाद दिला. पुढे याच दिनदयालजिनी 'एकात्म मानवतावाद' मांडला.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
आदर्श आचरणाची सुरुवात आपल्यापासून करणे गरजेचे आहे.
Dr. Anil Bhardvaj
थोरव्यक्ती परिचय
❒ डॉ. अनिल भारद्वाज ❒ Dr. Anil Bhardvaj
💥 ग्रहांच्या संशोधनात ज्या मोजक्या भारतीय वैज्ञानिकांनी मोलाचे संशोधन केले आहे, त्यात विक्रम साराभाई अवकाश केंद्राच्या स्पेस फिजिक्स लॅबोरेटरीचे संचालक डॉ. अनिल भारद्वाज यांचा समावेश आहे. त्यांना यंदा भौतिकशास्त्रात प्रतिष्ठेचा इन्फोसिस पुरस्कार जाहीर झाला आहे.
💥 उत्तर प्रदेशात जन्मले असले तरी गेली दोन दशके संशोधनाच्या निमित्ताने केरळ हीच त्यांची कर्मभूमी आहे. मंगळ व गुरूचा चंद्र युरोपा यांच्या वायुरूपातील वातावरणाचा अभ्यास त्यांनी केला आहे. त्यांच्या मते त्यातून या दोन ठिकाणी जीवसृष्टीची शक्यता नसली, तरी ग्रहमालेची उत्पत्ती कशी झाली यावर प्रकाश पडू शकतो.
💥 सूर्याभोवतीच फिरणारे दोन ग्रह असले, तरी पृथ्वी व मंगळ यांच्यात फरक आहे. पृथ्वीवर नायट्रोजन व ऑक्सिजन भरपूर आहे तर मंगळावर कार्बन डायॉक्साइड जास्त आहे. मंगळावर नैसर्गिक प्रक्रियातून निर्माण होणाऱ्या मिथेनचे अस्तित्व असले, तरी त्यामुळे तेथे जीवसृष्टी असेलच असे म्हणता येत नाही, असे ते सांगतात. भारद्वाज हे मार्स एक्सोस्फेरिक न्यूट्रल कम्पोझिशन अॅनलायझर या प्रयोगात मुख्य संशोधक आहेत.
चंद्रा अॅटमॉस्फेरिक कम्पोझिशन एक्सप्लोरर या चांद्रयान दोनमधील प्रयोगाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. भारद्वाज यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलिगडचा, त्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण लखनौ विद्यापीठातून झाले. वाराणसीच्या दी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून त्यांनी २००२ मध्ये ग्रह व अवकाश विज्ञान या विषयात पीएचडी केली. त्यांनी आतापर्यंत गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो, युरोपा, गिनीमीड, ट्रिटॉन, टायटन या ग्रह व उपग्रहांवर .
Vehicles Name In English And Hindi
Vehicles Name In English And Hindi
वाहनों के नाम हिन्दी और अंग्रेजी में ।
1. Aeroplane (एरोप्लेन) हवाई जहाज
2. Ambulance (एम्बुलेंस) रुग्णावहिनी
3. Auto Rickshaw (ऑटोरीक्शा) रिक्शा
4. Baby Carriage (बेबी कैरेज) बच्चों को घूमाने की गाड़ी
5. Bicycle (बाइसिकल) साइकिल
6. Boat (बोट) नाव
7. Bulldozer (बुल्डोज़र) बुल्डोज़र
8. Bus (बस) बस
9. Car (कार) कार,गाड़ी
10. Cement Mixer (सिमेन्ट मिक्सर) सिमेन्ट मिलाने का यंत्र
11. Crane (क्रैन) क्रेन
12. Dump Truck (डम्प ट्रक) कचरे का ट्रक
13. Fire engine (फायर एंजिन) दमकल
14. Helicopter (हेलिकाप्टर) हेलिकॉप्टर
15. Jeep (जीप) जीपगाड़ी
16. Metro Train (मेट्रो ट्रेन) मेट्रो ट्रेन
17. Motorcycle (मोटरसाइकिल) मोटरसाइकिल,फटफटी
18. Police Car (पुलिस कार) पुलिस की कार
19. School Bus (स्कूल बस) स्कूलबस
20. Scooter (स्कूटर) स्कूटर
21. Ship (शिप) समुन्द्री जहाज
22. Skateboard (स्केटबोर्ड) स्केटबोर्ड
23. Tonga (टोंगा) तांगा
24. Tractor (ट्रैक्टर) ट्रैक्टर
25. Train (ट्रेन) रेलगाड़ी
26. Tricycle (ट्रायसिकल) तिपहिया साइकिल
27. Truck (ट्रक) ट्रक
28. Van (वैन) वैन,चार पहियोंवाली गाड़ी
29. Water Tanker (वॉटर टँकर) पानी का टैंकर
Name Of Tools In English And Hindi
Name Of Tools In English And Hindi.
सभी औजारो के नाम हिन्दी और अंग्रेजी में।
1. Adze (ऐड्ज़) बसूला
2. Anchor (ऐंगकर) लंगर डालकर जहाज ठहराना
3. Anvil (ऐन्विल) निहाई
4. Auger (ऑगर) बरमा
5. Awl (ऑल) सूआ,टेकुआ
6. Axe (ऐक्स) कुल्हाड़ी
7. Balance (बैलन्स) तराजू
8. Blade (ब्लेड) पत्ती
9. Blow pipe (ब्लो पाइप) फुँकनी
10. Blower (ब्लोअर) ब्लोअर
11. Bolt (बोल्ट) बोल्ट,पेंच
12. Bottle opener (बॉटल ओपनर) बोतल खोलने वाला
13. Bow & Arrow (बो अँड अॅरो) धनुष और तीर
14. Bradawl (ब्रेडॉल) सूजा
15. Broom (ब्रूम) झाडू
16. Brush (ब्रश) ब्रश
17. C Clamp (सी क्लैम्प) सी दबाना
18. Cable Cutter (केबल कटर) केबल कटर
19. Can opener (कैन ओपनर) कैन खोलने वाला
20. Chain (चैन) जंजीर
21. Chainsaw (चेनसॉ) मापन आरी
22. Chisel (चिज़ल) छेनी,रुखानी
23. Circular saw (सर्क्यलर सॉ) वृत्तीय आरा
24. Clipper (क्लिपर) कतरनी
25. Compass (कम्पस) दिशा सूचक यंत्र
26. Coping saw (कोपिंग सॉ) मुंडेर आरी
27. Crowbar (क्रोबार) लोहदंड,बोझ उठाने की डंडी
28.Dagger (डैगर) खंजर,कटार
29. Drill (ड्रिल) छेद करने वाली मशीन
30. Dustpan (डस्टपैन) कूड़े का तसला
31. File (फाइल) रेती
32. Glue gun (ग्लू गन) गोंद बंदूक
33. Grater (ग्रेटर) कद्दूकस
34. Grinder (ग्राइन्डर) चक्की
35. Gun (गन) बंदूक
36. Hacksaw (हैकसॉ) धातु काटने की आरी
37. Hammer (हैमर) हथौड़ा
38. Hand cutter (हैन्ड कटर) हाथ कटर
39. Hand drill (हैन्ड ड्रिल) हाथ वाली ड्रिल
40. Hand fork (हैन्ड फॉर्क) हाथ का कांटा
41. Handsaw (हैन्डसॉ) हाथ की आरी
42. Hoe (हो) फावड़ा,कुदाली
43. Hone (होन) सान लगने की पथरी
44. Hook (हुक) आंकड़ा
45. Ice Axe (आइस ऐक्स) बर्फ़ काटने की कुल्हाड़ी
46. Iron cutter (आइअर्न कटर) लोहे का कटर
47. Jack (जॅक) उत्तोलक
48. Jigsaw (जिग्सॉ) लकड़ी तराशने की छोटी आरी
49. Ladder (लैडर) सीढ़ी
50. Lever (लीवर) उत्तोलक
51. Magnet (मैग्निट) चुंबक
52. Mallet (मैलेट) लकड़ी का हथौड़ा
53. Monkey Wrench (मंकी रेन्च) चूड़ीदार पाना
54. Nail (नेल) कील
55. Needle (नीडल) सुई
56. Needle nose pliers (नीडल नोज़ प्लाइअर्ज़) नुकीला चिमटा
57. Net (नेट) जाल
58. Nut (नट) नट
59. Nutcracker (नट्क्रैकर) सरौता
60.Palette-knife (पॅलेट नाइफ) रसोई की छुरी
61. Pipe wrench (पाइप रेन्च) पाइप को कसने वाला उपकरण
62. Pliers (प्लाइअर्ज़) चिमटा
63. Plumbline (प्लंबलाइन) साहुल
64. Plunger (प्लन्जर) सवार
65. Pulley (पुली) चरखी
66. Rake (रैक) पांचा
67. Razor (रैज़र) उस्तरा
68. Rope (रोप) रस्सी
69. Ruler (रूलर) शासक
70. Sandpaper (सैन्डपेपर) रेग माल
71. Saw (सॉ) आरा
72. Scale (स्केल) भार मापक
73. Scissors (सिज़र्ज़्) कैंची
74. Scraper (स्क्रैपर) खुरचनी
75. Screw (स्क्रू) पेंच
76. Screwdriver (स्क्रूड्राइवर) पेंचकस
77. Sickle (सिकल) दरांती
78. Spade (स्पेड) फावड़ा,कुदाली
79. Spanner (स्पैनर) नापने वाला,पाना
80. Spinning wheel (स्पिनिंग व्हील) कताई मशीन,चरखी
81. Spirit level(स्पिरिट लेवल) समतल नापने का यंत्र
82. Spool (स्पूल) रील
83. Tape (टेप) फीता
84. Tape measure(टेप मेशर) नापने का फीता
85. Thread (थ्रेड) डोर
86. Tool (टूल) उपकरण
87. Toolbox (टूलबॉक्स) उपकरण पेटी
88. Trowel (ट्राउअल) करणी
89. Tweezers (ट्वीज़र्ज़) चिमटी
90. Vise (वाइस) शिकंजा
91. Vise grips (वाइज़ ग्रिप्स) पकड़ सरौता
92. Welding machine (वेल्डिंग मशीन) वेल्डिंग मशीन
93. Wheelbarrow (व्हीलबेरो) एकपहिया ठेला
94. Wire (वाइअर) तार
95. Wire brush (वाइअर ब्रश) तार का ब्रश
96. Wood plane (वूड प्लेन) रंदा
97. Wrench (रेन्च) पाना
Name of Tools In English And Marathi
Name of Tools In English And Marathi.
हत्यारे व साधनांची नावे इंग्रजी व मराठी.
1. Adze (ऐड्ज़) तासणी
2. Anchor (अँकर) नांगर (जहाज पुढे जाऊ नये म्हणून जहाजातून पाण्यात सोडलेला धातुचा अवजड तुकडा
3. Anvil (ऐन्विल) ऐरण
4. Auger (ऑगर) गिरमिट
5. Axe (अॅक्स) कुऱ्हाड
6.Balance (बैलन्स) तराजू
7. Bellows (बेलोज़) भाता
8. Blade (ब्लेड) पाते
9. Blow pipe (ब्लो पाइप) फुंकणी
10. Bottle opener (बॉटल ओपनर) बाटली उघडण्याचे साधन
11. Bow & Arrow (बो अँड अॅरो) धनुष्यबाण
12. Broom (ब्रूम) झाडू
13. Brush (ब्रश) ब्रश
14. Can opener (कॅन ओपनर) डबा उघडण्याचे साधन
15. Chain (चेन) साखळी
16.Chainsaw (चेनसॉ) विजेवर चालणारी चेन असलेली एक करवत
17. Chisel (चिज़ल) छिन्नी
18. Clipper (क्लिपर) न्हाव्ह्याची कात्री
19. Crowbar (क्रोबार) पहार
20. Dagger (डैगर) कट्टयार,खंजीर
21. Drill machine (ड्रिल मशीन ) विजेवर चालणारे होल करण्याचे यंत्र
22. Dustpan (डस्टपॅन) सुपली
23. File (फाइल) कानस
24. Grater (ग्रेटर) किसणी
25. Gun (गन) बंदूक
26. Hammer (हॅमर) हातोडा
27. Hinge (हिन्ज) बिजागरी
28. Hone (होन) धार लावण्याचा दगड
29. Hook (हुक) आकडा
30. Ladder (लैडर) शिडी
31. Lever (लीवर) तरफ
32. Loom (लूम) यंत्रमाग
33. Magnet (मैग्निट) लोहचुंबक
34. Mallet (मॅलेट) लाकडी हातोडा
35. Nail (नेल) खिळा
36. Needle (निडल) सुई
37. Net (नेट) जाळे
38. Nut (नट) नट
39. Nut cracker (नट्क्रैकर) अडकित्ता
40. Palette-knife (पॅलेट नाइफ) पॅलेट चाकू
41. Pliers (प्लाइअर्ज़) पक्कड
42. Plumb (प्लंब) ओळंबा
43. Rake (रैक) दंताळे
44. Rope (रोप) दोरी
45. Ruler (रूलर) पट्टी
46. Saw (सॉ) करवत
47. Scissors (सिज़र्ज़्) कात्री
48. Screw (स्क्रू) स्क्रू
49. Screwdriver (स्क्रूड्राइवर) पेचकस
50.Sewing thread (सोइंग थ्रेड) शिवणकाम धागा
51. Shovel (शवल) फावडे
52. Sickle (सिकल) कोयता,विळा
53. Spade (स्पेड) फावडे
54. Spanner (स्पॅनर) पाना
55. Spinning wheel (स्पिनिंग व्हील) हातमाग चाक ,चरखा
56. Spool (स्पूल) रीळ
57. Sword (सॉर्ड) तलवार
58. Syringe (सिरिन्ज) पिचकारी
59. Tape (टेप) पट्टी,फित
60. Thread (थ्रेड) दोरा
61. Tool (टूल) साधन
62. Toolbox (टूलबॉक्स) साधनपेटी
63. Tweezers (ट्वीज़र्स) छोटा चिमटा
64. Welding equipment (वेल्डिंग इक्विपमेंट) जोडणी उपकरणे
65. Wheelbarrow (व्हीलबेरो) एकचाकी ढकलगाडी
66. Wire (वाइयर) तार,वायर
67. Wrench (रेन्च) मुरगळणे,पाना
Vehicles Name In English And Marathi
Vehicles Name In English And Marathi.
वाहनांची नावे
इंग्रजी व मराठीमध्ये.
🎈
1. Aeroplane (एरोप्लेन) विमान
2. Ambulance (अॅम्ब्युलन्स) रुग्णवाहिक
3. Baby Carriage (बेबी कॅरेज) बाळासाठीची गाडी
4. Balloon (बलून) मोठा हवाई फुगा
5. Bicycle (बायसिकल) सायकल
6. Boat (बोट) नाव
7. Bus (बस) बस,एस टी, बसगाडी
8. Car (कार) कार
9. Cement Mixer (सिमेंट मिक्सर) सिमेंट मिक्स करणारी गाडी
10. Crane (क्रेन) क्रेन,जड ओझे उचलणारे वाहन
11. Dump Truck (डम्प ट्रक) कचरा गाडी
12. Fire engine (फायर एंजिन) अग्निशामक,आगीचा बंब
13. Helicopter (हेलिकॉप्टर) हेलिकॉप्टर
14. Jeep (जीप) जीप
15. Metro Train (मेट्रोट्रेन) मेट्रो ट्रेन
🎈
16. Motorcycle (मोटरसायकल) मोटरसायकल
17. Police Car (पोलिस कार) पोलिसांची गाडी
18. Rickshaw (रिक्शा) रिक्षा
19. School Bus (स्कूल बस) शाळेची गाडी
20. Scooter (स्कूटर) स्कूटर
21. Ship (शिप) जहाज
22. Skateboard (स्केटबोर्ड) स्केटबोर्ड
23. Tank (टॅंक) रणगाडा
24. Tractor (ट्रॅक्टर) ट्रॅक्टर
25. Train (ट्रेन) ट्रेन,आगगाडी
26. Tricycle (ट्रायसिकल) तीन चाकी सायकल
27. Truck (ट्रक) ट्रक,लॉरी
28. Van (व्हॅन) चारचाकी गाडी
स्वातंत्र्य प्राण देशभक्ती गीत
स्वातंत्र्य प्राण
भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्यासाठी
वावरतो फिरतो आम्ही नित्यकर्म अवघे करतो
राबतो आपुल्या क्षेत्री चिमण्यांची पोटे भरतो
परि आठव येता तुमचा आतडे तुटतसे पोटी
आराम विसरलो आम्ही आळसा मुळी ना थारा
उत्तरेकडुनि या इकडे वार्तांसह येतो वारा
ऐकताच का अश्रुंची डोळ्यांत होतसे दाटी
उगवला दिवस मावळतो अंधार दाटतो रात्री
माउली नीज फिरवीते कर अपुले थकल्या गात्री
स्वप्नात येउनी चिंता काळजा दुखविते देठी
रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या प्राणांस घेउनी हाती
तुमच्यास्तव आमुची लक्ष्मी तुमच्यास्तव शेतीभाती
एकट्या शिपायासाठी झुरतात अंतरे कोटी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
प्रार्थना - तिमिरातुनी तेजाकडे
तिमिरातुनी तेजाकडे
तिमिरातुनी तेजाकडे
ने दीपदेवा जीवना ॥
ज्योतीपरी शिवमंदिरी
रे जागवी माझ्या मना ॥
दे मुक्तता, भयहीनता
अभिमान दे, दे लीनता
दे अंतरा शुभदायिनी
मलयनिलासम भावना ॥
बोधकथा प्रामाणिकपणा
प्रामाणिकपणा
महाभारतातील युध्द संपवून कृष्ण घरी परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली... गुरू द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म यांना ठार मारणाऱ्याच्या बाजुने तुम्ही कसे काय उभे राहिलात ?
कृष्णाने उत्तर दिले...
"ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही पण त्या दोघांकडून आयुष्यात एक पाप घडले आणि त्यामुळे त्याच्या जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरले..."
रुक्मिणीने विचारले...
कोणते पाप ? कृष्ण म्हणाला...
"जेव्हा भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा ते दोघेही दरबारात उपस्थित होते...
दरबारातील जेष्ठ व्यक्ति म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते...
पण त्यांनी तसे केले नाही. त्यांचा हा एकच गुन्हा त्यांच्या सगळ्या सत्यमार्ग जगणे अर्थहीन करण्यास पुरेसा आहे."
रुक्मिणीने विचारले...
मग कर्णाचे काय?? कृष्ण म्हणाला,
"कर्ण दानशूर होता, यात कुठलीच शंका नाही... त्याच्याकडे कुणी काही मागितले तर त्याच्या तोंडून कधीही 'नाही' असा शब्द बाहेर पडला नाही.
पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला व रणांगणावर मृत्युची वाट पाहत पडला होता, तेव्हा त्याने शेजारी उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले.
तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते...
पण अभिमन्युला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नाही, म्हणून कर्णाने मरणपंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही...
नंतर त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकून पडले आणि त्याचा शेवट झाला."...
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिक पणाची किंमत एका क्षणात शून्य होवून जाते.....!!!*
*आयुष्यभराची प्रतिष्ठा.....!!*
*एका क्षणात शुन्य होते......!!*
नारो बापूजी मुगदल- थोरव्यक्ती परिचय
नारो बापूजी मुगदल
"नारो बापूजी मुगदल" यांचे बलिदान.
६ जानेवारी ते ९ जानेवारी १६६४ पर्यंत मराठ्यांनी "सुरत" मनसोक्त लुटली होती. सुरत लुटीची लक्ष्मी घेऊन मराठे थेट लोहगडावर पोचले. पण शहाजीराजेंच्या मृत्यूची बातमी कळताच महाराज राजगडी निघून गेले. लुटीचा मार्ग काढत मुघल हेर लोहगडच्या आवारात पोचले आणि मुघल सरदार मुकुंदसिंह लोहगडाच्या दिशेने चालून आला.
त्याला अडवण्यासाठी छत्रपती शिवरायांचा बालसवंगडी "नारो बापूजी मुगदल" पुढे गेले. नारो बापूजी हे "श्रीपाद बापूजी मुगदल" यांचे पुत्र.
"वडगाव मावळ" जवळ नारो बापूजी व मुकुंदसिंहाच्या सैन्याचा सामना झाला.
मुघलांकडे अनेक घोडेस्वार व तिरंदाज आणि बंदूकधारी सैन्य होते तरीसुद्धा मराठ्यांच्या गनिमी काव्यासमोर मुघलांचा निभाव लागत नव्हता. नारो बापूजी आपली नंगी तलवार अशी काही चालवत होते की मुघलांची धांदल उडाली.
शेवटी एका तिरंदाजाचा बाण नारो बापूजींच्या छातीत घुसला आणि ते धरणीवर कोसळले.
बोधकथा -लहान झाड व मोठे झाड
Elements And Their Symbols
मूलद्रव्य व त्यांच्या संज्ञा. Elements And Their Symbols अनु क्र. नाव सूत्र 1. हायड्रोजन (Hydrogen)-H 2. हेलियम (...