२२३. तुमच्या घरापासून सर्वात दूर काय आहे ?
२२४. तुमच्या तालुक्याशेजारी कोणता तालुका आहे ?
२२५. तुमच्या तालुक्यापासून दूर कोणता तालुका आहे ?
२२६. तुमच्या जिल्ह्यातील कोणता तालुका सर्वात लहान/मोठा आहे
२२७. तुमच्या गावाशेजारील गावांची नावे सांगा.
२२८. तुमच्या गावाचा आठवडे बाजार कोठे (कोणत्या गावात) भरत
२२९. बाजारात कोणकोणत्या प्रकारची दुकाने असतात ?
२३०. तुम्हाला माहित असलेल्या पर्यटन स्थळांची नावे सांगा.
२३१. फुलझाडांची नावे सांगा.
२३२. बांबूपासून कोणकोणत्या वस्तू तयार करतात ?
२३३. बैठे खेळांची नावे सांगा.
२३४. मैदानी खेळांची नावे सांगा.
२३५. कमकुवत खोड असणाऱ्या झाडांची नावे सांगा.
२३६. भक्कम खोड असणाऱ्या झाडांची नावे सांगा.
२३७. झुपकेदार मूळ असणाऱ्या वनस्पतींची नवे सांगा.
२३८. कंदमूळांची नावे सांगा.
२३९. ज्ञानेंद्रियांची नावे सांगा.
२४०. पिष्टमय पदार्थांची नावे सांगा.
२४१. स्निग्ध पदार्थाची नावे सांगा.
२४२. पदार्थाच्या अवस्था कोणत्या व किती ?
२४३. स्थायुरुप पदार्थांची नावे सांगा.
२४४. द्रवरूप व वायुरुप पदार्थांची नावे सांगा.
२४५. पाण्यात विरघळणारे पदार्थ कोणते ?
२४६. पाण्यात न विरघळणारे पदार्थ कोणते ?
२४७. कोणत्या वस्तूंना धार असते ?
२४८. घर स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची नावे सांगा.
२४९. नैसर्गिक आपत्तींची नावे सांगा.
२५०. बागायती शेती म्हणजे काय ?
२५१. जिरायती शेती म्हणजे काय ?
२५२. खरीप हंगामाचा कालावधी सांगा.
२५३. रब्बी हंगामाचा कालावधी सांगा.
२५४. खरीप हंगामात कोणती पिके घेतली जातात ?
२५५. रब्बी हंगामात कोणकोणती पिके घेतली जातात ?
२५६. एका हाताला बोटे किती असतात?
२५७. तुमच्या मागे बसलेल्या मुलाचे - मुलीचे नाव सांगा
२५८. १ ते ५ संख्या उलट क्रमाने बोला.
२५९. एक गोळी अधिक तीन गोळ्या, एकूण किती गोळ्या ?
२६०. २ पेक्षा मोठ्या असलेल्या कोणत्याही दोन संख्या सांगा.
२६१. तुमच्या वर्ग खोलीला किती खिडक्या आहेत ?
२६२. फळ्याला किती वाजू आहेत? मोजा आणि सांगा.
२६३. तुमच्या दप्तरात एकूण किती पुस्तके आहेत ?
२६४. ५ रुपयांची दोन नाणी म्हणजे किती रुपये ते सांगा.
२६५. ७ आणि ९ च्या मधली संख्या सांगा.
२६६. १ ते १० संख्या क्रमाने बोला.
२६७. पक्ष्यांना किती पंख असतात?
२६८. 4 नंतर क्रमाने येणाऱ्या दोन संख्या सांगा.
२६९. सायकलीला किती चाके असतात?
२७०. १० च्या मागच्या तीन संख्या क्रमाने सांगा.
२७१. ७ अधिक २ बरोबर किती?
२७२. चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र सांगा.
२७३. आयताच्या परीमितीचे सूत्र सांगा.
२७४. १०० सेमी. म्हणजे किती मीटर ?
२७५. १ किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
२७६. १ किलोमीटर म्हणजे किती मीटर ?
२७७. अर्धा लिटर म्हणजे किती मिलीलीटर ?
२७८. १ ते १०० मध्ये सर्वात लहान संख्या कोणती ?
२७९. १ ते १०० मधील सर्वात मोठी संख्या कोणती ?
२८०. १०० दशक म्हणजे किती एकक ?
२८१. २ ते १० मधील कोणताही एक पाढा म्हणा.
२८२. १ ते १०० संख्यामध्ये सम संख्या किती आहेत ?
२८३. १ ते १०० संख्यामध्ये विषम संख्या किती आहेत ?
२८४. सर्वात लहान दोन अंकी संख्या कोणती ?
२८५. ५२ नंतर येणारी पहिली समसंख्या कोणती ?
२८६. ९१ नंतर येणारी पहिली विषम संख्या कोणती ?
२८७. १ ते १०० मध्ये मूळ संख्या किती आहेत ?
२८८. १ ते १०० मध्ये ५ हा अंक किती वेळा येतो ?
२८९. १ ते १०० मध्ये ० नसलेल्या संख्या किती ?
२९०. १ ते १० अंकांची बेरीज किती येते ?
२९१. दोन अंकी संम्बोल 19 हा अंक नसलेल्या संख्या किती ?
९२. त्रिकोणाला किती बाजू असतात ?
२९३. १५० पैसे म्हणजे किती रुपये ?
२९४. चार बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीला काय म्हणतात ?
२९५. दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला काय म्हणतात ?
२९६. कोनाला किती बाजू असतात ?
२९७. ९० अंशाच्या कोनाला काय म्हणतात ?
२९८. काटकोनापेक्षा लहान असणाऱ्या कोनाला काय म्हणतात ?
२९९. काटकोनपेक्षा मोठ्या असणाऱ्या कोनाला काय म्हणतात ?
३००. घड्याळात किती काटे असतात ?
३०१. घड्याळात किती अंक असतात ?
३०२. तीनही बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला काय म्हणतात ?
३०३. दोन बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला काय म्हणतात ?
३०४. ५ च्या पुढील ८ वी संख्या कोणती ?
३०५. ३५ च्या मागील ६ वी संख्या कोणती ?
३०६. चौरसाचे किती कोण काटकोन असतात ?
३०७. वर्तुळ काढण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जातो ?
३०८. काडेपेटीचा आकार कसा असतो ?
३०९. शंकू आकाराच्या वस्तूंची नावे सांगा..
३१०. What is your name?
३११. What is your father name?
३१२. What is your mother name?
३१३. What is your school name?
३१४. How many brother you have?
No comments:
Post a Comment