शालेय परिपाठ प्रश्नमंजूषा भाग 2

शालेय परिपाठ प्रश्नमंजूषा  भाग 2

१११. एका आठवड्यात किती वार असतात ?

११२. वारांची नावे सांगा ?

११३. रविवार च्या अगोदरचा वार कोणता ?

११४. सोमवार नंतर कोणता वार येतो ?

११५. ओझी वाहण्यासाठी कोणत्या प्राण्यांचा उपयोग करतात ?

११६. आई पिठाच्या गोळ्यापासून गोल चपाती वनविण्यासाठी कोणते साहित्य

वापरते ?

११७. तुमच्या मित्राचा पेन हरवला आहे अशावेळी तुम्ही काय कराल ?

११८. तुम्हाला माहिती असलेल्या खेळांची नावे सांगा.

११९. तुम्हाला माहिती असलेल्या रंगांची नावे सांगा.

१२०. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा.

१२१. सरपटत चालणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा.

१२२. विळात राहणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा.

१२३. वहिण भावाला राखी कोणत्या सणाला वांधते ?

१२४. रस्त्यांवरुन धावणाऱ्या वाहनांची नावे सांगा.

१२५. पाण्यावरुन चालणाऱ्या वाहनांची नावे सांगा.

१२६. हवेत उडू शकणाऱ्या वाहनांची नावे सांगा.

१२७. गणपतीचे वाहन कोणते ?

१२८. गायीच्या पिल्लाला काय म्हणतात ?

१२९. आयताकृती आकाराच्या वस्तूचे नाव सांगा.

१३०. नाकाला इंग्रजीत काय म्हणतात ?

१३१. पाण्याचा रंग कसा असतो ?

१३२. कोणत्या प्राण्याला सोंड असते ?

१३३. साखर कशापासून बनते ?

१३४. लाकूड जाळल्यानंतर काय शिल्लक राहते ?

१३५. घरातील/वर्गातील लाकडी वस्तूंची नावे सांगा.

१३६. चिमणी कशी ओरडते ?

१३७. वाघ कोठे राहतो ?

१३८. शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात ?

१३९. एका वर्षात किती महिने असतात?

१४०. पतंग कोणत्या सणाला उडवतात ?

१४१. मराठी वर्षातील पहिला महिना कोणता ?

१४२. नखे कापण्यासाठी कशाचा वापर करतात ?

१४३. दगडाच्या फटीत राहणारे प्राणी कोणते ?

१४४, वनस्पतीचा कोणता अवयव जमिनीत वाढतो ?

१४५. कोणत्या किटकाचे पंख रंगीबेरंगी असतात ?

१४६. कोणता पक्षी पिसारा फुलवतो ?

१४७. सायकल चालवताना आपण कोणत्या अवयवांचा वापर करतो ?

१४८. मोबाईलला मराठीत काय म्हणतात ?

१४९. अन्न, पाणी मिळविण्यासाठी कोणत्या सजीवाला फिरावे लागत नाही ?

१५०. इद्रधनुष्यात किती रंग असतात ?

१५१. आकाशात इंद्रधनुष्य कधी दिसते ? •

१५२. इंटरनेटला मराठीत काय म्हणतात ?

१५३. झाडांपासून आपल्याला कांय काय फायदे होतात ?..

१५४. ढग या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.

१५५. "राजू हुशार मुलगा आहे" या वाक्यातील विशेषण ओळखा.
१५६. "घोडा काय खातो" या वाक्यातील क्रियापद ओळखा.
१५७ सय हा चित्रा प्राणी आहे" या वाक्यातील नाम ओळ्खा,
१५८. "कसेल त्याची जमीन" था वाक्यातील सर्वनाम ओळखा.

१५९. आकाराने लहान असणारे पक्षी कोणते ?

१६०. आकाराने मोठे असणारे पक्षी कोणते ?

१६१. अधिक उंचावरुन उडणारे पक्षी कोणते ?

१६२. जमिनीलगत उडणारे पक्षी कोणते ?

१६३. काटे असणाऱ्या वनस्पतींची नावे सांगा व यादी करा.

१६४. वाळवंटी प्रदेशात कोणकोणते प्राणी आढळतात.

१६५. बफर्फाळ प्रदेशात कोणकोणते प्राणी आढळतात ?

१६६. मटकीला मोड आणण्यासाठी आई काय काय करते ?

१६७. जमिनीत 'बी' ला रुजण्यासाठी कोणत्या वायुची आवश्यकता असते ?

१६८. झाडे वातावरणातील कोणता वायु शोषून घेतात ?

१६९. पावसाळ्यात कोणत्या रोगांच्या साथी पसरतात ?

१७०. दुषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगांची नावे सांगा.

१७१. दूषित हवेमुळे कोणते रोग होतात ?

१७२. संसर्गजन्य रोगांची नावे सांगा.

१७३. लसीकरणाचे प्रकार कोणते ?

१७४. विजागीरीचा सांधा कोठे असतो ?

१७५. उखळीचा सांधा कोठे असतो ?

१७६ मानेत कोणता सांधा असतो ?
१७७. सरकता सांधा कोठे असतो ?

१७८. कठीण कवचात वी असलेल्या फळांची नावे सांगा.

१७९. तुमच्या गावाजवळील नदीचे नाव सांगा.

१८०. डोके न हलवता समोर तुम्हाला काय काय दिसते ते सांगा.

१८१. मान वळवून दिसणाऱ्या वस्तूंची नावे सांगा.

१८२. झाडांच्या विविध भागांची तुम्हाला माहित असणारी नावे सांगा.

१८३. घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची नावे सांगा.

१८४. तोंडाने अन्न कोणकोणते प्राणी उचलतात ?

१८५. रवंथ कोणकोणते प्राणी करतात ?

१८६. जिभेने भक्ष उचलणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा.

१८७. सोडेने अन्न शोषून घेणारे कीटक कोणते ?

१८८. चोचीने अन्न टिपून ते अन्न गिळ्णारे पक्षी कोणते ?

१८९. शिजवून खाल्ले जाणाऱ्या अन्न पदार्थाची नावे सांगा.

१९०. नखे वाढल्यावर तुम्ही काय कराल ?

१९१. डोळा व कान यांचे उपयोग सांगा.

१९२. कोणकोणत्या कारणांनी डोळ्यांना त्रास होतो ?

१९३. कानांची काळजी घेण्यासाठी काय करावे ?

१९४. तुमच्या दोन चांगल्या सवयी सांगा.

१९५. तुमच्या दोन वाईट सवयी सांगा.

१९६. आपल्या शाळेच्या परिसराच्या स्वच्छतेसाठी उपाय सांगा.

११७. वर्गसफाई साठी तुम्ही काय काय उपाय कराल ?

१९८. जमिनीचे कोणतेही दोन उपयोग सांगा.

१९९. पाणी कोणकोणत्या गोष्टीसाठी आवश्यक आहे ते सांगा.

२००. पाणी दुषित/अशुद्ध कशामुळे होते ?

२०१. पूर आल्यावर कोणकोणत्या उपाययोजना कराल ?

२०२. झाडाच्या ढोलीत राहणाऱ्या पक्ष्यांची नावे सांगा.

२०३. कुंभार काय काम करतो ?

२०४. लाकडी वस्तू कोण तयार करतो ?

२०५. सोन्याच्या वस्तू बनवणाऱ्या कारागिरास काय म्हणतात ?

२०६. सुरुवातीला अश्मयुगीन मानव कोठे राहत असे ?

२०७. अश्मयुगीन मानव काय खात असे ?

२०८. अश्म म्हणजे काय ?

२०९. अश्मयुगीन मानवाने वस्त्रे कशी बनवले ?

२१०. माणसाच्या प्रमुख गरजा कोणत्या ?

२११. मुख्य दिशांची नावे सांगा.

२१२. पूर्व दिशा कशी ओळखाल ?

२१३. मुख्य ऋतू किती ?

२१४. मुख्य ऋतूंची नावे सांगा.

२१५. कोणत्या ऋतूत थंडी असते ?

२१६. आकाशात काळे ढग कोणत्या ऋतूत आढळतात ?

२१७. तुमच्या परिसरातील वाहतुकीच्या साधनांची नावे सांगा.

२१८. वाहतुकीच्या कोणत्या साधनाने जलदगतीने प्रवास करता येतो.

२१९. तुमच्या परिसरात कोणकोणती फळे आढळतात ?

२२०. तुमच्या घराच्या परिसरात कोणकोणती झाडे आहेत ?

२२१. आपल्याला पाणी कोठून मिळते ?

२२२. तुमच्या घरापासून जवळ काय आहे ?


No comments:

Post a Comment

Elements And Their Symbols

मूलद्रव्य व त्यांच्या संज्ञा. Elements And Their Symbols  अनु क्र. नाव           सूत्र 1. हायड्रोजन (Hydrogen)-H 2. हेलियम (...