शालेय परिपाठ प्रश्नमंजूषा भाग १

    शालेय परिपाठ प्रश्नमंजूषा  भाग १

१. झाडाची पाने कोणत्या रंगाची असतात ?

२. शिंगे असणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा.

३. भजे आणि जिलेबी यापैकी गोड पदार्थ कोणता ?

४. दूध देणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा.

५. तुमच्या शाळेचे नाव सांगा.

६. तुझ्या मित्राचे/मैत्रिणीचे नाव सांग.

७. तुझे पूर्ण नाव सांग.

८. तुझे आडनाव काय आहे ?

९. बैलाला किती शिंगे असतात ?

१०. आंब्याच्या बी ला काय म्हणतात ?

११. चिंचेच्या बी ला काय म्हणतात ?

१२. मिठाची चव कशी असते ?

१३. मांजर कशी ओरडते ?

१४. मासे कोठे राहतात ?

१५. उंदीर कोठे राहतो ?

१६. कारल्याची चव कशी असते ?

१७. तुम्हाला आवडणाऱ्या बिस्किटांची नावे सांगा.

१८. शेपटी असणाऱ्या प्राण्याचे नाव सांगा.

१९. तुझ्या घरात एकूण किती माणसे/व्यक्ती आहेत ?

२०. बांगडीचा आकार कसा असतो ?

२१. गणपतीचे वाहन कोणते ?

२२. तुम्हाला कोणता रंग आवडतो ?

२३. एक बी असणाऱ्या फळांची नावे सांगा.

२४. अनेक किया अनपायऱ्या फळांची नावे सांगा.

२५. जंगलात कोणाने प्राणी राहतात ?

२६. काळ्या रंगाच्या पक्ष्याचे नाव सांगा.

२७. वाळ्याचा रंग कसा तो ?

२८. रंगापेठेचा वापर कशासाठी करतात ?

२९. रुमालाचा आकार कसा असतो ?

३०. चेंडूचा आकार कसा असतो ?

३१. पाऊस लागू नये म्हणून कशाचा वापर करशील ?

३२. तुमच्या गावाचा आठवडे बाजार कधी असतो ?

३३. वर्गातील फळ्याचा रंग कोणता आहे ?

३४. तुम्हाला डोळे किती आहे ?

३५. आपण वास कशाने घेतो ?

३६. आई घरी भात कशापासून बनवते ?

३७. चपाती बनविण्यासाठी कोणते पीठ वापरतात ?

३८. आपण घरी कोणते प्राणी पाळतो ?

३९. तुमच्या वप्तरातील वस्तूंची नावे सांगा.

४०. तुमची आई किंवा वडील पाणी भरण्यासाठी कशाचा वापर करतात ?

४१. शरीराच्या कोणत्या अवयवाने तुम्ही पाहू शकता ?

४२. कोणता प्राणी भुंकतो ?

४३. सफरचंदाचा रंग कसा असतो ?

४४. केळाचा रंग कसा असतो ?
४५. आपल्या शाळेला सुट्टी कोणत्या वारी असते ?

४६. तुमच्या शेजारी कोणाचे घर आहे ?

४७. 'ह' या अक्षराने सुरु होणाऱ्या रंगाचे नाव सांगा.

४८. रंगांची नावे सांगा.

४९. तुम्ही आईवडिलांबरोबर गावाला जाण्यासाठी कोणत्या वाहनाचा वापर करता ?

५०. तुमच्या केसांचा रंग कोणता आहे ?

५१. आपल्याला पायांचा उपयोग कशासाठी होतो ?

५२. आपल्याला हातांचा उपयोग कशासाठी होतो ?

५३. तुम्ही विमान पाहिले आहे का ? विमान रस्त्याने चालते का ?

५४. साखर कशापासून बनते ?

५५. तुमच्या घरी किराणा कोठून आणतात ?

५६. पाल कोठे राहते ?

५७. तुम्ही मुंग्या पहिल्या आहेत का ? सर्व मुंग्या कशा चालतात ?

५८. आईच्या भावाला आपण काय म्हणतो ?

५९. वाघाला किती पाय असतात ?

६०. माकड कोठे राहतो ?

६१. अंडे देणाऱ्या पक्ष्यांची नावे सांगा ?

६२. केसांना तुम्ही कोणते तेल लावतात ?

६३. केस विचारण्यासाठी कशाचा वापर करतात ?

६४. चार पाय असणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा.

६५. डराव डराव असा आवाज कोणता प्राणी करतो ?

६६. पुरण घालून करतात त्या पोळीला काय म्हणतात ?

६७. हाताच्या शेवटच्या बोटाला काय म्हणतात ?

६८. कावळा कसा ओरडतो ?

६९. तुझ्या आवडत्या फुलाचे नाव सांग ?

७०. तुम्ही दात घासण्यासाठी काय वापरतात ?

७१. सॉड असणाऱ्या प्राण्याचे नाव सांगा ?

७२. घड्याळात किती काटे असतात ?

७३. पंख्याला किती पाते असतात ?

७४. गाडीला चाके किती असतात ?

७५. आकाशाचा रंग कसा असतो ?

७६. सकाळी घराबाहेर उजेड कोणामुळे पडतो ?

७७. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांची नावे सांगा,

७८. सरपटत चालणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा.

७९. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा.

८०. सर्वात हळू चालणारा प्राणी कोणता ?

८१. हिरव्या पालेभाज्यांची नावे सांगा.

८२. चिमणी कोठे राहते ?

८३. गाईच्या शेणाचा काय उपयोग करतात ?

८४. झोका कोणत्या सणाच्या वेळी खेळला जातो ?

८५. वैलाला कोणत्या सणाला सजवून त्याची पूजा केली जाते ?

८६. रंग कोणत्या सणाला खेळतात ?

८७. कोणत्या सणाला गुढी उभारतात ?
८८. दिवाळीत कोणकोणते पदार्थ बनविले जातात ?

८९. कोणत्या सणाला सर्वात जास्त सुट्टी असते ?

९०. म्हशीचा रंग कसा असतो ?

९१. पोपटाचा रंग कसा असतो ?

९२. आजारी पडल्यावर बरे होण्यासाठी तुम्हाला कोठे नेले जाते ?

९३. दातांचा रंग कसा असतो ?

९४. वर्फ कशापासून बनतो ?

९५. नांगर ओढण्यासाठी कोणत्या प्राण्याचा उपयोग होतो ?

९६. शेळी, मेंढी, गाय यांचे ओरडण्याचे आवाज काढा .

९७. कारले कोठे येते वेलीला का झाडाला ?

९८. रंगीत पिसारा कोणत्या पक्ष्याचा असतो ?

९९. काटे कोणकोणत्या झाडांना असतात ?

१००. तुम्हाला आवडणाऱ्या/न आवडणाऱ्या भाज्यांची नावे सांगा.

१०१. तुमचा आवडता खेळ कोणता ?

१०२. दुकानातील कोणकोणत्या वस्तू तुम्हाला खायला आवडतात ?

१०३. तुम्हाला कोणते फळ खायला आवडते ?

१०४. रस कोणत्या फळांचा करतात ?

१०५. लोणचे कोणत्या फळापासून बनवतात ?

१०६. भाकर कोणत्या धान्यापासून बनवितात ?

१०७. कुरड्या कोणत्या धान्यापासून बनवितात ?

१०८. पोपटाची चोच कोणत्या रंगाची असते ?

१०९. तुमची आई भाजी कोणत्या भांड्यात बनवते ?

११०. आज तुम्ही डब्याला कोणती भाजी आणली आहे ?


No comments:

Post a Comment

Elements And Their Symbols

मूलद्रव्य व त्यांच्या संज्ञा. Elements And Their Symbols  अनु क्र. नाव           सूत्र 1. हायड्रोजन (Hydrogen)-H 2. हेलियम (...